हे ची मागने आम्हास

हेचि मागणे , आम्हास । जन्म देई सावकाश ॥
ऐसा जन्म देई   देवा ! । मुख जडो तुझे नावा ।
चरण जन्मोजन्मी दिसो । कामक्रोध लीन असो ॥
तुकड्यादास लोटांगणी । करा   कृपेची   पेरणी ॥