तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
शेवटची ही मागणी
संतापायी विनवणी
शेवटची हे मागणी । चित्त राहो राम - चरणी ॥
धन्यबहु तारियेले भक्त । वरा विषयी अनासक्त ।
हेचि मागतो भी जोडी । चरण विसरे न घड़ी ॥
तुकडया म्हणे जन्मवरी । अहोरात्र तुम्हा सरी ॥