लावूनिया टिळा-टोपी, चंदन उटी शोभे सोपी

लावूनिया टिळा-टोपी, चंदन उटी शोभे सोपी ।
मग अंती यम तो कोपी, धाडी जयासी ।। जा० ।।3।।
सूत-नार गोजिरी वाटे, अति प्रेम त्याचे दाते ।
मग शेवट अंतर फाटे, जाशील फासी ।।जा०।।4।।
सद्गुरू मुक्तीचा दाता, तुज प्रेम येईल संथा ।
तुकड्यास पार करि आता, होट उदासी ।। जा० ||5॥|