अन्नसंतर्पणे किती ।

अन्नसंतर्पणे   किती ।   वेदशाळांची निर्मिती  ॥
जागजागी मंदिर मठ । लाखो बांधियले घाट ॥
विहिरी किती धर्मशाळा। साखर मुंगियांच्या बिळा ॥
तुकड्या म्हणे ऐसी खुशी । होती पूर्वीच्या लोकांसी ॥