तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
सुखवाया जीव माझा दाखवी पदा
(चाल: मम जीवा सुखवाया...)
सुखवाया जीव माझा दाखवी पदा ॥धृ0॥
संसार - संगे दुःख विषारी अति आपदा ।
चिंता - भय - मोह - पाशे शांति ना कदा ॥१॥
तुझिया रुपाचे ध्यानि रमेना विसरे सदा ।
तुकड्याची हाक घेई हर या मदा ॥२॥