ज्याने जोडिलासे हरि I
ज्याने जोडिलास हरि I सर्व तीर्थ त्याचे घरी ॥ साधु संत येती घरा I धन्य पर्वकाळ खरा ॥ ऐसे भक्तिचे सोहळे I अभाविका काय कळे ॥ तुकड्या म्हणे रंगा रंगी I भक्ति करा संत - संगी ॥