तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
जिकडे पाहो तिकडे नाम I
जिकडे पाहो तिकडे नाम । अवघे नामाचेचि प्रेम ।।
ऐसा रंग नाही कोठे । धुंडाळिता तीर्थ मोठे ।।
कोठे दंडण मुंडण । पंढरी नामाचे महिमान ।।
तुकड्या म्हणे ऐसे व्हाया । साधुसंती रचिला पाया ।।