तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
साधुसंताच्या दाटणी I
साधुसंतांच्या दाटणी । महाद्वारीच्या भजनी ॥
रीघ न सापडे हाता । बैसावयासी पाहता ॥ गर्जे टाळ मृदंग ध्वनि I रंग लागे तो रंगणी ॥
तुकड्या म्हणे भक्त गाती । देव कौतुक पाहती ॥