तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
चला पहा पंढरीसी I
चला पहा पंढरीसी । हृषिकेशी विटे या ॥
कर कटी, शंखचक्र । गळा हार तुळशीचा ॥
कासे पितांबराची घटी । शोभे कंठी कौस्तुभ ॥
शिरी मुकुट,कुंडले कानी I तुकड्या चरणी लोळ घे ॥