तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
चला चला रे ! दर्शना I
चला चला रे! दर्शना । जाऊ देवाच्या चरणा ॥
आजी बहु वेळ झाली । अंतरला वनमाळी ॥
चैन न वाटे या जीवा । विना भेटल्या केशवा ॥
तुकड्या म्हणे त्याचे ध्यान । नित्य विश्रांतीचे स्थान ॥