तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
झणी जाय कोठे मन I
झणी जाय कोठे मन । म्हणुनी जपा क्षणोक्षण ॥
त्यासी काम द्या निर्भिडे । गाया हरीचे पवाडे ॥
बांधा आणोनिया ध्यानी । देव रखुमाई चरणी ॥ तुकड्या म्हणे ऐसे करा । तरीच नरदेही या तरा ॥