तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
रुप पाहू डोळाभर I
रूप पाहू डोळाभर । ध्यानी ठेवू निरंतर ॥
नाम गाऊ आवडीने । नाचू आनंदे - कीर्तने ॥
रंग आणू भक्तिरसी । हरू देह - आसक्तिसी ॥
तुकड्या म्हणे लीन होऊ । महालाभ भाग्ये लाहू ॥