तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
संत बोध तो ऐकता
संतबोध तो ऐकता । वाटे खेद हो तत्त्वता ।।
परी करू आता काय ? । काही नाठवे उपाय ।।
अधर वेलासम झालो । म्हणोनी तवचरणी पातलो ।।
तुकड्या म्हणे मोठा पूर । मायबाप ! करी पार ।।