तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
संत म्हणविता कैसे ? l लावा भक्तासी हे पिसे
संत म्हणविता कैसे ? । लावा भक्तासी हे पिसे ॥
देव तैसा भक्त करा । तोडा द्वैताचा तो दोरा ॥
ब्रम्ह कैसे ते दाखवा । पाच विषय हे सोडवा ॥
तुकड्या म्हणे ही अखेर । चरणी काय बोलू फार ? ।।