तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
आनंदाचा आजी उदेला दिवस
आनंदाचा आजि उदेला दिवस । मुखी ब्रह्मरस पडला माझ्या॥
काय देऊ आता होऊ उतराई ? । अकल्पित पाही गोष्ट ही हो ! ॥
नाम घेता ज्याचे रण अंगी नाचे । जिव्हेसी प्रेमाचे फुटती झरे॥
म्हणे तुकड्यादास गुरुचे चरण । हृदयी धरीन सत्य वाचा ॥