सकाळ स्वामी माझा आडकोजी बाप

सखा स्वामी माझा आडकोजी बाप । तोडोनिया पाप शुद्ध ॥
आणिक हो । नाही साधन दुसरे । काय म्या पामरे बोलावे ते ?
गुह्याचाही अर्ध बोधील तुम्हासी । सद्गुरु चरणासी विसरू नका
म्हणे तुकड्यादास काळ तो धरारे । चरण धरा रे । सदगुरुचे ॥