साधी साधी रे ! सत्संग
सत्संग-सुधा
सकाम गुरुशिष्य
साधी साधी रे । सत्संग । फेडी नरदेहाचा पांग ॥
नमन करी संतादिका । मागा संताद्वारी भिका ॥
लीन राहुनी संसारी । कामक्रोधमोह हारी ॥
होई प्रपंची उदास । गुज सांगे तुकड्यादास ॥