संत जरी आला गावा l म्हणे तमाशा पहावा

संत जरी आला गावा । म्हणे तमाशा पाहावा ।
पाहू नये त्याचे मुख l विषय सुटती सकळीक ॥
ऐसे बहूमती लोक । करिती यमाघरी शोक ॥
तुकड्या म्हणे नर्कवास । कधी न चुके हे खास ।।