तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
सुखाचे शरीर सुखावले फार
सुखाचे शरीर सुखावले फार । म्हणोनी डिंगर झाला भवी ।
नाही वडिलाने ठेवियली जमा । म्हणोनी रिकामा रडो लागे ॥
त्रासूनिया भवी म्हणे साधू होतो । परदेशी जातो लुटावया ॥
तुकड्यादास म्हणे आंधळे हे जन । इथे शहाणपण न चले काही ॥