तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
सोडूनया नाम दोन अक्षरांचे
सोडोनिया नाम दोन अक्षरांचे । जाती पहाडाचे कपारी हो ! ॥
जावोनी तेथेही मन प्रपंचात । म्हणे झालो संत मोठे आम्ही ।।
न करी, स्मरण सत्य रात्रंदिन । तया नारायण पावे केवी ? ॥
तुकड्यादास म्हणे करा एकचित । सुखे भगवंत येतो घरी ॥