तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
टाकोनिया कर्म फिरसी कशाला ?
टाकोनिया कर्म फिरसी कशाला ?। उदासीन झाला प्रपंचात ॥
सुख वाटे गोड विषय सेविता । पळ काढी आता दूर दूर ॥
मुलेबाळे सारी टाकोनिया घरी । साधूपणा करी परदेशी ॥
तुकड्यादास म्हणे विश्वासघात केला । देह तो जाळिला तरी न फिटे ॥