तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
लक्ष ठेवी प्रपंचात l सांगे लोका झालो संत
लक्ष ठेवी प्रपंचात । सांगे लोका झालो संत l
निमाले नाही विषयी मन । लोका सांगे ब्रह्मज्ञान ॥
पहा ऐसा ऐसा देव । ठेवा तेथे शुद्ध भाव ।
तुकड्या म्हणे अनुभव नाही । व्यर्थ बरळसी काही ? ॥