तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
गोष्टी सांगे वैराग्याच्या l सत्य कधी नाही वाचा
गोष्टी सांगे वैराग्याच्या । सत्य नाही कधी वाचा ॥
म्हणे कोण हो कोणाचे ? । घर भरती वेश्याचे ॥
ओढोनिया गांजा - फार । केले शरीरा जर्जर ॥
तुकड्या म्हणे ऐसे होती । त्यांच्या पूर्वजांची माती ॥