तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
ज्यासी वैराग्य उमजले l लोका दावितो का भले ?
ज्यासी वैराग्य उमजले । लोका दावितो का भले ? ॥
अनुभव घेणे ज्याचे मनी । तो का सांगतो हो ! जनी ? ॥
मर्कट जेवि तरुवर उडे । तैसे ज्ञात्याचे ते घोडे ॥
तुकड्या म्हणे सिद्ध झाला । सत्स्वरुपी तो मिळाला ॥