तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
जैसे गमती विषय गोड
जैसे गमती विषय गोड । तैसे का ते चरण द्वाड ? ।।
भक्त ऐसे झाले बहु । परमार्थ ना कोणा दावू ।।
साधूनिया स्वहितार्थ । जगी म्हणविती समर्थ ॥
करूनिया स्व - उद्धार । जगी ठेविती अंधार ॥
तुकड्या म्हणे प्रपंच करी । त्यात परमार्थ तो धरी ॥