संत ऐसा कोण झाला ?

                       ख-या  संतांचा महिमा
संत ऐसा कोण झाला ? । ज्याने तारिले दुसर्याला ॥
नाही मज पडे ठावे । जरी शास्त्रीही पाहावे ॥
केला स्वतःचा उद्धार । तोचि संत झाला थोर ।।
तुकड्या म्हणे द्वैतभाव । जिथे असे तोचि वाव ॥