तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
सिद्ध स्थिती प्राप्त ज्यास
सिद्ध स्थिती प्राप्त ज्यास । झाली असे ब्रह्मी खास ॥
त्यासी सर्व ब्रह्म दिसे । अज्ञानाचे नाही पिसे ॥
केला उपदेश कैसा ? । द्वैत ठेवोनी आभासा ।।
तुकड्या म्हणे हो अद्वैती । ब्रह्मरूपी रंगे मती ॥
॥