जेणे पापी उद्धरिले l तयार संत नाव आले

जेणे पापी उद्धरिले । तया संत  नाव    आले ॥
बोध करुनी दे वैराग्य । अंगी भरवी आरोग्य ।।
वाट कलियुगात सोपी । दर्शनेचि तरती पापी ।
येईल बहुतांच्या कामा । तुकड्या म्हणे स्मरा नामा ॥