संत नाव ज्याने घ्यावे l त्याने पापी उद्धवरावे

संत  नाव ज्याने घ्यावे । त्याने पापी उद्धरावे ॥
नेले किती मोक्षाप्रती । त्यांची नाही रे गणती ॥
अघटित त्याचे  काम । देही पाहे आत्माराम ।।
संत-सेवा करा तुम्ही । तुकड्या म्हणे येइल कामी ॥