तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
संत सुख केवढे थोर l नाही ब्रह्मादिका पार
संत - सुख केवढे थोर । नाही ब्रह्मादिका पार ॥
बोलू काय शक्ती वाचे । रेडे बोलविले साचे ॥
नर संत - संत करी । तेणे तरे भवसागरी ॥
संत - महिमेचा गुण । तुकड्या म्हणे दिधला प्राण ॥