तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
हरिभक्त पाशी नसे जात-पात
हरिभक्ता पाशी नसे जात पात । लोकांत एकांत काही नाही ॥
नसे मायबाप मायेचा तो थाक । अंगी भक्तीशोक पुर्ण राही ॥
तुकड्यादास म्हणे ऐसे जे का भक्त । विषयी आसक्त न होती ते ॥