तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
घालो निया गळा गोफ l करिती भजनावरी कोप
घालोनिया गळा गोफ । करिती भजनावरी कोप ॥
हाती कड़ी-भीकबाळ्या l करिती भक्तांच्या टाळ्या ॥
मान पैशाचा तो मोठा । उठती अहंकारी लाटा ॥
तुकड्या म्हणे ते श्रीमान । मेले किती मरती जाण ॥