तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
गप्पा करूनीया आयुष्य खोविले
गप्पा करूनिया आयुष्य खोविले । मन नाही धाले विषयात |।
वय ते स्त्री- पुत्र हे माझे, जमा सर्व माझी । केणासी न द्या जी ! ऐसे म्हणे ॥
लावोनी लंगोटी जातो रे ! उघडा । तुकड्या म्हणे धडा पाठ करी ।।