तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
वय नेमिले शंभर l होई नरा रे ! सादर
साधनसिद्धी-सदगुरु
वय नेमिले शंभर । होई नरा रे ! सादर ।
काही करोनी साधन । चुकवी जन्म ते मरण ।
धरी वैराम्याचा धाक । हेचि घेई माझी भाक ॥
कुकड्या म्हणे सद्गुरु-पायी । शरण जाई रेलवलाही ॥