कासया गा ! धूम्रपान ते करिसी

कासया गा ! धुम्रपान ते करिसी । व्यर्थ फजीत होसी नरदेही ॥
सोडोनी स्मरण दुग्धाहारी होसी । जलशैया करिसी कासया गा ? ।।
नको ते आसन नको तो हा योग । सर्व आहे सोंग तुकड्या म्हणे ॥