तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
खेचरी भूचरी कासया लाविसी
खेचरी-भूचरी कासया लाविशी । तेणे फजीत होशी व्यर्थ बापा ! ।।
सुखाचे फुकावे नाम राघोबाचे । वदताचि वाचे तरे प्राणी ॥
आणिक न लागे साधन सायास । गोड बह्मरस रामनाम ॥
म्हणे तुकड्यादास सोडी रे ! पहाड । पुरवितो कोड सदगूरु तो ॥