तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
सदगुरु तो देव मनी सत्य बापा !
सदगुरु तो देव मानी सत्य बापा ! चौऱ्यांशीच्या खेपा चुकवाया ।
नाहीतरी जन्म न चुकेचि सत्य । सोशिसी आपत्य जन्मोजन्मी ॥
न मिळेचि योनी झणी ऐसी पुन्हा। करी रे ! साधना तुकड्या म्हणे ॥