तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
उचली कोणताही पंथ l आधी स्मर सद्गुरूनाथ
उचली कोणताही पंथ । आधी स्मर सद्गुरुनाथ ॥
चरण धरीलिया वेगे । उद्धरसी संतसंगे ।।
हाचि मार्ग जाण सोपा । त्वरित तरशिल मायबापा ! ।।
तुकड्या म्हणे नर्कासम । केला नरदेह बेकाम ।।