तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
जाण वेदांत सखया !
जाण वेदान्त सखया ! । वाक्य सदगुरुचे राया ! ॥
धन्य धन्य रे सदगुरु । करीतसे पैलपारू ।।
नाव चालवोनी हाती । भक्ता बह उद्धरिती ॥
त्याचे व्हारे, त्याचे व्हारे ! तुकङ्या म्हणे यम न थोरे ।।