तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
लीनातेच्या योगे वैराग्य प्रगटे
लीनतेच्या योगे वैराग्य प्रगटे । स्वरूप गोमटे दिसू लागे ॥
आत्मयाचा बोध होतसे अंतरी । वाचा ती वैखरी रस देई ॥
प्रथम लीनता हृदयी ठेवावी । मग गोडी घ्यावी रामनामी ॥
म्हणे तुकड्यादास लीनतेच्या योगे । अगणित मागे उद्धरले ॥