जव वैराग्य उपजे l आत्मबोध मग घेई जे

जव वैराग्य उपजे । आत्मबोध मग घेई जे ॥
श्रवण-मनन निजध्यास । करी याचाची अभ्यास ।।
तेणे साक्षात्कार होई । ब्रह्मरूप मग पाही ॥
गुरु कृपेने वदोन । सांगे तुकड्या साधन ।।