शुद्ध वैराग्य मानसी l तुच्छ वाटे जग त्यासी
पंच विषयाचा धोका
शुद्ध वैराग्य मानसी । तुच्छ वाटे जग त्यासी ॥
ऐसा क्रमीत चालला । पाच विषय दिसले त्याला ॥
प्रथम होती जी लंगोटी । सोड्नी नेसे रेशमकाठी ।
रुप विषय तो लागला । तुकड्या म्हणे वाया गेला ।।