तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
एक बोले तो शहाणा
एक बोले हो शहाणा । हरी अवतरलासे जाणा ॥
ऐकलिया वैराग्याने । अंगी अहंता ती बाणे ॥
कुणी म्हणती हीच स्वारी । आम्हा दीनाते उद्धरी ॥
तुकड्यादास म्हणे गेला । शब्दे वैरागी बुडाला ॥