तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
करावे ते मन आधी शुद्ध राया !
करावे ते मन आधी शुद्ध राया ! । भवाव्धी तराया पामर तो ।
शुद्ध मन होय विवेकाचे योगे । आणिक सतसंगे साधन हे ॥
विवेकाची छडी घेवोनिया करी । फिरवावे माघारी मनराया ।।
म्हणे तुकड्यादास मन ते चंचल । तयासी ओढील विवेक तो॥