तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
तमाचिया गुणे बुडाले बहुत
तमाचिया गुणे बुडाले बहुत । तम नाशवंत ऐसे जाणा ।।
यानेच लागले पापपुण्य अंगी । हाचि करी वेगी जीव बद्ध ॥
माझे - माझे करी व्यर्थ तो संसारी । करी पुढे फेरी यमद्वारा ॥
म्हणे तुकड्यादास तम तो सांडावा । सत्वगुण घ्यावा सवे आधी ॥