जरी पंथ केले अनेक शास्त्राने

                       वासनाक्षयातच मुक्ती
जरी पंथ केले अनेक शास्त्राने । तरी ते शहाणे एक घेती ॥
कळावया देव लीनता ठेवावी । हळू ती सोडावी वासना हो ! ॥
वासनेचा क्षय जोवरी न झाला  l तुकड्या म्हणे त्याला मुक्ती कैची ? ॥