तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
हरपले नाही मी - तू पण
हरपले नाही मी - तू पण । करिसी कासया साधन ? ॥
जप - तप- नेम- अनुष्ठाना । करिसी, वासना शुद्ध ना ॥
बससी पहाड़ी कशासाठी ? । लागला काळ तुझे पाटी ॥
तुकड्यादास म्हणे आता । हृदयी ध्यायी सद्गुरुनाथा ॥