तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
घरी रे ! भावना अंतरी तु ऐसी
धरी रे ! भावना अंतरी तू ऐसी । सखा अविनाशी जवळी माझ्या ॥
ठेविलेसे दोन्ही कर माथ्यावरी । भय काय करी बापुडे हो ? ॥
बांधीन खांबासी यम तो किंकर । नामचे हंटर झाडीन मी ॥
तुकड्यादास म्हणे नाही भय आता । जवळी जगत्राता ठेविलासे ॥