तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
लक्ष नाही ज्याचे देही
लक्ष नाही ज्याचे देही । काळ येउनि करील काई ? ॥
ज्याचा लिंगदेह भला । ब्रह्मपदी खेळो गेला ॥
नेऊ काय येथुनी आता ? । रडे यम तो तत्वता ।।
तुकड्या म्हणे लक्ष्यालक्ष्य । तोचि ब्रह्मत्वाचा पक्ष ॥