तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
जेथे पददळ कमळ
जेथे पददळ - कमळ । तेथे वसे हो पाताळ ॥
रसातळ पद तेच । महातळ गुल्फ साच ॥
तळातळ पोटरिया । सुतळ जाण जानु रया ! ॥
वितळ जंघास्थानी वसे । महीतळ कटी भासे ॥
असे सप्त हे पाताळ । माणिक म्हणे रे ! केवळ ॥